साहित्यसंग्रह
मनोगत

साहित्य संग्रह

नमस्कार वाचकहो , मराठी साहित्याला आजवर अनेक साहित्यिकांचा सुवर्णस्पर्श झालाय. पु. ल. देशपांडे , आचार्य अत्रे , कुसुमाग्रज , बालकवी ठोंबरे अशी कितीतरी नावं घेता येतील. थोडक्यात काय तर मराठी साहित्याचा वेल उत्तरोत्तर बहरत चाललाय. नवोदित लेखक त्याचं साहित्य बऱ्याच प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध करतायेत. असो , नव्याने या क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या साहित्यिकांना आपलं साहित्य प्रकाशित करता यावं आणि वाचकांचा मुक्त संवाद व्हावा हाच या संकेतस्थळाच्या निर्मितीमागचा उद्धेश. साहित्य संग्रह.com वर आपण वाचू शकता स्वरचित कथा , कविता आणि कादंबरी साहित्य संग्रह अगदी विनामुल्य. थोडक्यात साहित्य संग्रह.com म्हणजे मराठी वाचकांचं हक्काचं व्यासपीठ. आपणही या चळवळीचा भाग व्हा. आणि मराठी साहित्य चळवळीला आणखीन समृद्ध करण्यास हातभार लावा.

काही आमच्याबद्दल...

team img

सागर देवरुखकर

Web Developer
Database Administrator

devrukarsagar108@gmail.com

team img

रुपेश वाणी

Writer
Web Developer

wanirupesh97@gmail.com

team img

कौशिक पुणतांबेकर

Web Developer
Graphic Designer

k08puntambekar@gmail.com


team img

मयूर काळे

Writer
Web Developer

mayurbkale1996@gmail.com

संग्रह अभिप्राय

साहित्यसंग्रह वर असलेलं हे साहित्य कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा .

अभिप्राय